'धड पड करून शहाणे लोक घरे का बांधतात? पाहुण्याला जेवण देता यावे व वाटसरूला आधार देता यावा म्हणून.'
- तिरुवल्लुवर
वरील सदविचार प्रसिद्ध तामिळ लेखक तिरुवल्लुवर यांचे आहेत. त्यांच्या 'कुरल' या ग्रंथात अंकित केलेला वरील एक विचार, असे अनेक विचार त्यांनी या ग्रंथात लिहिले आहेत. सध्या वन आणि टु बी एच के च्या धडपडीत माणूस मरे तोवर कष्ट करतो पण वरील साध्या गोष्टीची यत्किंचित जाणीव हि त्याला नसते.
जेव्हा साध्यापेक्षा साधन हावी होत तेव्हा माणूस खरया आनंदा पासून दूर होत जातो. म्हणून साधन प्राप्त करा पण साध्य विसरू नका, आणि हिच शिकवण ज्येष्ठ लोकांनी सांगितली आहे. तेव्हा तीचा आदर करा आणि जीवनाचा खरा आनंद घ्या.

No comments:
Post a Comment