ब्लॉग.... ब्लॉग...... लिहायला किती म्हणून अवघड? रोजच आपण काहीतरी अनुभवत असतो आज हे तर उदया ते पण शेयर कुणाशी करत नाही बोलायचा तर खुप असत पण बोलत ही नाही कारण काहीही असो पण मनातून एक हलकासा संकोच असतो आवडेल का हसतील का माझया बद्दल काय विचार करतील इ. इ
पण जेव्हा आपण एखादया स्टारचा ब्लॉग वाचतो तेव्हा त्यातील साध्या गोष्टीतहि आपण अर्थ शोधू लागतो (कदाचित नसला तरी ) मग आपणच स्वतःला, नाहीतर जवळच्या व्यक्ति आणि मतांना गृहीत का धरतो? सध्या न्यूनगंड फारच वाढलाय याच उत्तम उदहारण म्हणजे फेसबुक वर आपण वैयक्तिक मत मांडण्यापेक्षा फ़क्त फोटो अपलोड वरच जास्त भर देतोय मी इथे जाऊन खुप मजा केली हे सांगण्यापेक्षा मी तिथे काय पाहिल हे जेव्हा आपण इतरांना सांगू तेव्हा सोशल नेटवर्किंगचा खरा वापर करायला आपण शिकलो अस म्हणायला हरकत नाही.

No comments:
Post a Comment