नवीण वर्षाची सुरुवात व्हायला आता काही तासच उरलेत, आज २०१३ या वर्षाचा शेवटचा दिवस '३१ डीसेम्बर' या वर्षी ज्यांनी काही संकल्प केले असतील त्याचा हिशेब करण्याचा शेवटचा दिवस.
संकल्प खरे- खोटे, पूर्ण -अपूर्ण, वैयक्तिक -सामाजिक, नवे -जुने, आताचे- नंतरचे, दोलायमान -स्थिर एक ना अनेक कितीतरी प्रकार, कितीतरी तर्हेचे... ज्यांचे संकल्प पूर्ण झाले त्यांचे अभिनन्दन ज्यांचे नाही त्यांना शुभेच्छा...
पुन्हा नविन संकल्प करा, कुणासाठी नको तर 'स्वतःसाठी' पूर्ण होतील न होतील हा भाग अलाहिदा कुणी गनती ठेवो न ठेवो येत्या वर्षी पूर्ण झाले तर चांगल, नाही... तरी चांगलच, म्हणतात ना 'मन का हो तो अच्छा ना हो तो और भी अच्छा'
महत्वाचा आहे तो आत्मविश्वास आणि आशा ती सोडू नका बाकी ३१ डिसेम्बर येतच राहतील....
नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा

No comments:
Post a Comment