Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Tuesday 31 December 2013

संकल्प

नवीण  वर्षाची सुरुवात व्हायला आता काही तासच उरलेत, आज २०१३ या वर्षाचा शेवटचा दिवस '३१ डीसेम्बर' या वर्षी ज्यांनी काही संकल्प केले असतील त्याचा हिशेब करण्याचा शेवटचा दिवस.

संकल्प खरे- खोटे, पूर्ण -अपूर्ण, वैयक्तिक -सामाजिक, नवे -जुने, आताचे- नंतरचे, दोलायमान -स्थिर एक ना अनेक कितीतरी प्रकार, कितीतरी तर्हेचे... ज्यांचे संकल्प पूर्ण झाले त्यांचे अभिनन्दन ज्यांचे नाही त्यांना शुभेच्छा...

पुन्हा नविन संकल्प करा, कुणासाठी नको तर 'स्वतःसाठी' पूर्ण होतील न होतील हा भाग अलाहिदा कुणी गनती ठेवो न ठेवो येत्या वर्षी पूर्ण झाले तर चांगल, नाही... तरी चांगलच, म्हणतात ना 'मन का हो तो अच्छा ना हो तो और भी अच्छा'

महत्वाचा आहे तो आत्मविश्वास आणि आशा ती सोडू नका बाकी ३१ डिसेम्बर येतच राहतील....
नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा

Monday 30 December 2013

उस्फुर्त सहभाग

भारताचा सामाजिक आणि राजकीय इतिहास आणि वर्तमान पाहिला असता अस दिसून येईल कि लोकांना नेहमीच नायक/ नेता याची गरज भासते. जी कोणी अशी व्यक्ति उभी राहिल त्याला ते अनुसरतात.

उदाहरणच द्यायच झाल तर भारतीय राजकारणात जो सध्या भ्रष्टाचार बोकाळतोय त्याला उत्तर म्हणून अन्ना हजारेंनी 'लोकपाल बिल' सादर केले आणि ते जेव्हा सरकारकडून मंजूर झाले नाही तेव्हा त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला, साहजिकच अन्ना समस्त भारतीयांचे नायक ठरले ही एक प्रशंसनीय बाब नक्कीच आहे, परंतु अन्नानंतर कोण? हा प्रश्न जेव्हा उपस्तीथ होईल तेव्हा बहुसंख्य मोजकेच पर्याय सांगतील, केजरीवाल आणि अन्ना यांना सुद्धा मर्यादा आहेत त्यांनाही कुठेतरी थांबावच लागणार आहे, पण त्यानंतर जो प्रश्न उपस्तीथ होईल तो नेत्यांचा नसावा तर जनतेच्या उस्फुर्त सहभागाचा असावा....तुम्हाला काय वाटत?  

Sunday 29 December 2013

'सातत्य'

'आळस माणसाचा शत्रु आहे' हा सुविचार ज्याने वाचला नाही असा माणुस विरळाच, पण वाचून सुधरेल तो माणुस  कसला... ह्या केटेगरीत विद्यार्थी येतो तसाच नोकरदारही तसाच व्यापारीही अलबत ही सवय सर्वव्यापी आहे.

मला  'LIKE' लिहायला अडीच वर्ष लागली खरतर मला या गोष्टीची जाणीव होती, म्हणूनच मी पुस्तकाचा पूर्ण आराखडा तयार झाल्यावर  पुस्तक समाप्तीच्या तारखे ऐवजी लिहिल होत, 'माहित नाही... देव जाणे' आज जेव्हा कधी असा विचार  डोक्यात येतो तेव्हा पश्तापाऐवजी आश्चर्यच वाटत. एक वेळ तर या अडीच वर्षातील सहा महिने मी बिल्कुलच काही लिहिल नव्हत पण एका लहानश्या गोष्टीने सर्व बदलल, मी एका वर्तमान पत्रात स्वर्गीय हरिवंशराय बच्चन यांच्या जीवनातील एक घटना वाचली, आहे तशी प्रस्तुत करू शकत नाही पण सार महत्वाच.

बच्चन सरांना भल्या पहाटे फिरायची सवय होती ते ज्या रस्त्याने फिरायला जात त्या मार्गात रस्त्याच्या मधोमध एक भला मोठा दगड होता खरतर तो सरकवण्यासाठी एका व्यक्तीच्या परेय होता म्हणून सहसा कोणी त्याला हलवण्याच्या फंदात पडत नव्हत पण बरयाच दिवसांनी लोकांच्या एक गोष्ट लक्ष्यात आली कि तो दगड हळु हळू सरकत रस्त्याच्या बाजूला पडलेला आहे लोकांच्या चर्चेचा विषय घरात निघाल्यावर सरानी सांगितल कि त्या दगडाला ते दररोज थोडा थोडा धक्का देत होते... आता आश्चर्य उरल नव्हत.

मग या गोष्टीपासून बोध घेत मीहि ठरवल काही नाही तरी एक वाक्य तरी नक्की लिहिन LIKE बद्दल, कधी कधी कंटाळा आला तर फ़क्त टाइटल टाकायचो पण लिहायचो जरूर आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर पुस्तक एक वर्षच्या आतच पूर्ण झाल.मित्रांनो आळसावरचा रामबाण उपाय मला समजला 'सातत्य'. मोठ मोठी आश्चर्य कारक कामे या 'सातत्या' मुळेच पूर्ण होतात मग ते एखाद्या खेळाडूच असो कलाकारांच असो किंवा सामाजिक कार्यकर्त्याच....हे सातत्य तुमच्या जीवनातही उतराव यासाठी शुभेच्छा.               

Saturday 28 December 2013

नवक्रांति

१७८९ फ्रेंच राज्यक्रांति त्यानंतर १८५७ चा ब्रिटिशांनविरुद्धचा उठाव, २० व्या शतकातील प्रसीद्ध रशियन राज्यक्रांति आणि आता २१ व्या शतकातील 'आप' क्रांति प्रत्येक शतकात एक तरी राज्यक्रांति आपल्याला पहायला भेटते

सहसा राज्यक्रांति होण्यामागचा इतिहास असंतोषाने भरलेला असतो दिल्लीतही  असाच प्रस्थापित सरकारविरोधी असंतोष पसरलेला होता त्यातूनच अरविन्द केजरीवाल सारखा जनतेचा खरा प्रतिनिधि उभा राहिला आणि आज तो मुख्यमंत्री होत आहे, पाय ओढणारे कालहि कमी नव्हते आणि आजही कमी नाहीत... खरतर केजरीवाल यांच्या सारखे नेते जनतेचा खरा चेहरा असतात, त्यांच्यातलेच एक... जनतेने दिलेली पद आणि प्रतिष्ठा त्यांच्यात भिंत उभी करत नाही कि मद चढु देत नाही, दुर्दैवाने प्रस्थापित हे विसरुन गेले होते पण आजही त्यांना संधि आहे एका जन कल्याणकारी पक्षाला सहकार्य करण्याची आणि सुशासन राबविण्याची बाकी लोकांचा वरदहस्त तर 'आप' च्या मागे आहेच

आज प्रत्येक देशवासी दिल्लीत इतिहास घडताना पाहिल वास्तविक अश्याच घटना लोकांच्या मनात विश्वास निर्माण करतात न्याय, सुशासन आणि स्वतःच्या शक्ति आणि हक्काबद्दल. आप व्यक्तिपूजेत आणि खोट्या प्रतिष्ठेत  अडकून न पडता जनतेच सरकार बनेल असा प्रत्येकालाच विश्वास असेल मलाही आहे. 'आप' ला आणि आपल्यातल्या प्रत्येकाला खुप खुप शुभेच्छा
                                                  
                                                (भारत माता कि जय.... इन्किलाब ज़िन्दाबाद..... )

Friday 27 December 2013

गर्दितला एक

हे शास्त्रसिद्ध आहे कि गर्दीची एक विशिष्ट मानसिकता असते किंवा लौकिक अर्थाने जमावाला अक्कल नसते अस आपण ज्याला म्हणतो ते खुप खर आहे. गर्दीमधे वैयक्तिक बुध्दिवाद (विचार) बाजूला  पडतो आणि त्याची  जागा समुह भावना घेते आणि आपल्याला महितच आहे कि माणुस भावनेत भरकटतो.

साध्या उदाहरणाने स्पष्ट करायच तर  जेव्हा आपण सिग्नल वर असतो तेव्हा हिरवा कंदील लागण्या आधीच इतरांकडे पहात आपण समोर लाल दिवा दिसत असुनही ज़ेब्रा क्रॉसिंग पार करतो आणि जरी एखाद्याने ईमानदारीत सिग्नल पाळण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या मागचे हॉर्न वाजवून वाजवून त्याचा बेत हानून पाडतात पण तरीही एवढया कठिन परिस्तिथीत काही-एक टिकाव धरतात हॉर्न वाजवणारे हॉर्न वाजवून कंटाळतात काही मोठा आला हजारे म्हणून तर काही कौतुकाने पाहतात पण त्याला फरक पडत नाही आणि तो हिरवा कंदील दिसल्यावरच ज़ेब्रा क्रॉसिंगची लक्ष्मण रेखा पार करतो त्याच त्यालाच कौतुक त्याचा त्यालाच अभिमान काहीतरी चांगल केल्याचा नियम पाळल्याचा भावनेत वाहवत न जाता विचाराने वागल्याचा मी हा अनुभव घेतलाय तुम्हीही घ्या.

काय सांगाव उद्या ह्याच छोट्या पावलामुळे अन्ना हजारे आणि अरविंद केजरीवाल सारखे एक-दोन नाही तर शेकडो युवक पुढे येतील....... येतील? एक पाउल पुढे तरी टाका....    

Thursday 26 December 2013

लाइफ इन के पी ओ इंडस्ट्रीची अनावरण तारीख १ जानेवारी २०१४ (बुधवार). तुम्ही हे ईबुक smashwords.com वरुण  डाउनलोड करू शकता. लवकरच भेटू.....

 
Release date of Life In KPO E-industry (LIKE) Jan 1, 2014 (Wednesday) you can download it from smashwords.com. C U soon...



Wednesday 25 December 2013

ब्लॉग ब्लॉग लिहायला किती म्हणून अवघड?

ब्लॉग.... ब्लॉग...... लिहायला किती  म्हणून अवघड? रोजच आपण काहीतरी अनुभवत असतो आज हे तर उदया ते पण शेयर कुणाशी करत नाही बोलायचा तर  खुप असत पण बोलत ही नाही कारण काहीही असो पण मनातून एक हलकासा संकोच असतो आवडेल का हसतील का माझया  बद्दल काय विचार करतील इ. इ

पण जेव्हा आपण  एखादया स्टारचा ब्लॉग वाचतो तेव्हा त्यातील साध्या  गोष्टीतहि आपण अर्थ शोधू लागतो (कदाचित  नसला तरी ) मग आपणच स्वतःला, नाहीतर जवळच्या व्यक्ति आणि मतांना गृहीत का धरतो? सध्या न्यूनगंड फारच वाढलाय याच उत्तम उदहारण म्हणजे फेसबुक वर आपण वैयक्तिक  मत मांडण्यापेक्षा फ़क्त फोटो अपलोड वरच जास्त भर देतोय मी इथे जाऊन खुप मजा केली हे सांगण्यापेक्षा मी तिथे काय पाहिल हे जेव्हा आपण इतरांना सांगू तेव्हा सोशल नेटवर्किंगचा खरा वापर करायला आपण शिकलो अस म्हणायला हरकत नाही.    

Monday 23 December 2013

लाइक ची एक ओझरती झलक खास तुमच्यासाठी (तुमचे प्रामाणिक अभिप्राय दख़लपात्र असतील)




J^mªVarMo AZw^d Am{U n[adV©ZmMo {ÌH$mb~m{YV dmñVd

        Ag åhUVmV H$s _yb AmB©À`m J^m©V Agë`mnmgyZM Ë`mÀ`mda g§ñH$ma hmoV AgVmV, EH$m AOmZ AOÝ_m ~rOmda Oa AàË`j[aË`m g§ñH$ma hmoV AgVrb Va Vr {ZgJm©Mr {H$_`mM åhUm`bm hdr.
        ~rOmM-amonQ>çmV, amonQ>çmM-H$irV, H$irM-\w$bmV Am{U eodQ>r \w$bmM H$mo_oOU ho MH«$ gd© gOrdm§Zm g_mZ Amho. nU `m MH«$mV AZw^dmMr {H$Ë`oH$ db` AgVmV Am{U VrM àË`oH$mMr KS>U doJdoJù`m nÜXVrZo Am{U doJdoJù`m _mJm©Zo H$aV AgVmV. AmOn`ªV _r Ag§»` AZw^d KoVbo Am{U ^{dî`mVhr _bm `oVrb. BWo _r _m§S>bobo AZw^d åhUOo AJXr EH$ bhmZgm {hñgm Amho nU Vmo hr Hw$R>oVar ~Xb Am{U àJë^VoMr OmUrd H$éZ XoVmo.
        H§$nZrVrb EH$ dfm©Mm bhmZgm H$mbmdYrhr AgmM J^mªVarÀ`m AZw^dmgmaIm hmoVm. AZw^dmbm Iam nU eãXm§À`m AdmŠ`mV `oV Zmhr. Ooìhm Ho$ìhm Vwåhr Vw_M ñdßZ gmH$ma H$aVm VoìhmM Zì`m ñdßZm§Mr ~rOohr noabr OmVmV Am{U VrM noabobr ~rO§ Ooìhm \$mo\$mdVmV Voìhm àË`oH$ doir ~mhoa nS>U {OH$sarM hmoD$Z OmV Am{U Ë`mVyZM Anojm^§J hmoVmo Am{U AmnU ñdV:bm Xw^m©Jr g_OVmo..... H$m` J§_V Amho. ñdV:À`m AmË__¾ pñWVrV AmnU ñdßZmV Jw§J hmoD$Z OmVmo Am{U Amnë`mbm ~mhoaÀ`m OJmMm {dga nS>Vmo Am{U Ooìhm Amnë`mbm OmJ `oVo Voìhm ~mhoaM OJ Amnë`mbm {dgabobo AgV.
          {gÝQ>ob _Ü`o Om°B©Z hmoU _mP ñdßZ hmoV, Am{U Vo nyU© Pmë`mZ§Vahr _r Or ñdßZm§Mr BVa ~rOo {VWo amodbr Vr H$mhr nyU©Ëdmg Jobr Ag Zmhr. _r Ë`m Zì`m ñdßZm§À`m nyV©VoM EìhT>m Jw§Vbmo hmoVmo H$s nyU© Pmboë`m ñdßZm§Mm AmñdmX KoUM H$mhrgm {dgabmo. J^m©VyZ ~mhoa nS>Ê`mgmR>r YS>nS>Uma _yb Ooìhm bhmZnU Vo åhmVmanU `m XrK© Q>ßß`mVhr AZoH$ doim YanS>V Voìhm Ë`mM ~rO Og J^m©VM gm_mdbob AgV, VgM BWo {dñV¥V Ho$bobo AZw^d OUy _mÂ`mgmR>r J^mªVarMo AZw^d AmhoV.
        "Change is the only thing which is premanent'
        {H$Vr Ia`! AJXr Iè`mhÿZ Ia.... ~Xb hrM EH$ emídV JmoîQ> Amho. ~Xb åhQ>b`mda Vm|S> d|JmS>Umam _r, _mÂ`mVM AmOn`ªV {H$Vr ~Xb Pmbm ho Ooìhm nmhVmo Voìhm Vmo ñdrH$maÊ`mEodOr EH$ Ì`ñW {dMmagaUr S>moŠ`mV `oVo, _r Hw$R> ~Xbbmo`? _r Va Amho VgmM Amho. ~hþVm§e ho àË`oH$mM CÎma AgV, H$Xm{MV _mUgmbm ~XbmMm BVH$m {VQ>H$mam AgVmo H$s Vmo OmUdyZhr Vmo ñdrH$maÊ`mMr _mZ{gH$ V`mar Ë`mMr ZgVo.
        H$§nZrVë`m eodQ>À`m {Xder Ooìhm ~gZo _r Kar `oV hmoVmo Voìhm AgoM S>moŠ`m_Ü`o g§gmamVë`m n[adV©Zmg§~§YrMo {dMma Mmbbobo, ~hþXm ho {dg§JV dmQ>ob nU H§$nZr gmoS>ë`mM ho Xw:I {H$§dm Or ^md{ZH$ hþahþa hmoVr {VÀ`mda Vo _b_nÅ>rM H$m_ H$aV hmoV, Am{U Aghr _mUgmbm Xw:ImÀ`m doirM VÎdkmZmMm Iyn AmYma dmQ>Vmo. ~g àdmg Oo_Vo_ \$ŠV 15 Vo 20 {_{ZQ>Mm hmoVm nU `m H$mimV {dMmam§Mm Omo H$mhr Chmnmoh Pmbm Vmo VrZ VmgÀ`m àdMZmgmaIm hmoVm.
        _mÂ`m ~m~VrV gm§Jm`M Pmb Va n[adV©Z Hw$R>o Zmhr Pmb? Syntel Join H$aÊ`mnyduMm _r Am{U Join Ho$ë`mZ§VaMm _r, {Q>Zmda _aUmam _r Vo YZlrda ào_ H$aUmam _r, ZmoH$ar {_imë`mMm Iyn AmZ§X dmQ>Umam _r Vo VrM ZmoH$ar gmoS>Ê`mMm {dMma H$aUmam _r Am{U Aer {H$Vr åhUyZ n[adV©ZmMr AmdV©Z _mÂ`m ~m~VrVM KS>br. BWo n[adV©Z Mm§Jb H$s dmB©Q> hm àíZM amhV Zmhr, Vw_Mr BÀN>m Agmo dm Zgmo n[adV©Z ho KS>VM AgV, Ë`mbm H$maUr^yV KQ>H$ H$Yr AmgnmgMr n[apñWVr AgVo Va H$Yr Vw_Mo ñdV:Mo {ZU©` AgVmV Va H$Yr Xwgè`m§Mo {ZU©` {ZUm©`H$ R>aV AgVmV. H$maU H$mhrhr Agb Var n[aVd©Z hm Am`wî`mMm A{d^mÁ` ^mJ Amho. Am`wî` hr JVr Amho Va n[adV©Z {XemXe©H$ Amho Or JVr_mZ Am`wî`mbm H$moUVrVar {Xem {ZpíMV H$éZ Ë`m {XeoZo AJ«oga H$aVo d Am`wî`mbm AW©hr àmá H$éZ XoVo. I{MVM ho n[adV©Z H$Xm{MV _mÂ`m Am`wî`mbm `mo½` {Xem XoB©b. n[adV©ZmM {ÌH$mb~m{YV dmñVd hoM Agmd.
   


bmB©’$ BZ Ho$nrAmo B§S>ñQ´>r
{demb ~J}
 

Saturday 21 December 2013

मित्रांनो,
लवकरच मी माझ नविन ईबुक  लाइफ इन के पि ओ इंडस्ट्री smashwords  वर पब्लिश करत आहे मला आशा आहे तुम्हाला ते जरूर आवडेल....

आधिक माहितीसाठी खलील लिंक्स वर भेट दया !
http://www.facebook.com/LIKEbvishal
Facebook: https://www.facebook.com/vishal.barge.718
Smashwords profile page: https://www.smashwords.com/profile/view/bvishal
Smashwords Interview: https://www.smashwords.com/interview/bvishal

Hi friends,

More than a year I didn't have post anything...but now onwards I will. Five years ago when I get familiar with internet I was amazed to see lot of facilities available on net, means that time I was in primary stage, for me internet is nothing more than checking mail & social networking sites.

But now I can understand the real use of internet its more than tackling with social networking sites or go through your inbox for personal use. When I completed my book Life In KPO E-industry (LIKE) I was quite confident that it will be get published  & I approach towards leading publication house  but the reality was more worse than imagination, listening about the concept behind LIKE is far thing but even they don't throw glimpse on my book the reason behind they told me that, they already have scheduled for publication for three years & this is the moment I understand I have to be my own.

One of my friend advise to publish LIKE in eBook format & I got to know about smashwords. Believe me its best way to put your ideas or creative things in book format you don't have to approach anyone & best part its totally free...so friends what are you waiting for if you have gone through same phase that I have been find out more possibilities & help others as well.

Regards,

Vishal Barge