'रक्त' माणसा माणसात नात सांगणारा एक महत्वपूर्ण घटक, पण इथे फक्त रक्ताची नाती या कुप मंडूक वृत्तीने याचा उल्लेख करत नाहीये.
बर झाल... निसर्ग नाती गोती या मनुष्य निर्मित गोष्टींनी बाधित नाही. नाहीतर एकाच नात्यातील लोकांना रक्तासाठी एकमेकांवरच अवलंबून रहाव लागल असत.
जर निसर्गानेच आपल्याला रक्तबंधनात न अडकवता रक्तदानासाठी एव्हढी चांगली संधी दिली आहे तर आपण त्याचा उपयोग का करू नये?
चला नात्यांच्या पलीकडेही फार मोठ जग आहे मनुष्यत्वाच ते निभवुया..... रक्तदान करूया......

No comments:
Post a Comment