आज 'रामदास नवमी' समर्थ रामदास स्वामींचे कार्य महाराष्ट्रातील जनतेसाठी अक्षुण्ण आहे. त्यांचे दासबोध आणि मनाचे श्लोक यांची कित्येक पिढ्यांनी पारायणे केली असतील आणि आजही मनाचे श्लोक मधील एखादा श्लोक मुख्दगत नसेल असा मराठी माणुस विरळाच.
समर्थांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे त्यांनी बलोपासनेबरोबरच मनाला वळण लावनारया श्लोकांची रचना केली, कारण शक्तीचा सदुपयोग फक्त चांगल्या मनाची व्यक्तीच करू शकते. सबंध आयुष्यभर 'चिंता करितो विश्वाची' या भावाने निस्वार्थ कार्य करणारया समर्थांना शतकोटी प्रणाम

।।जय जय रघुवीर समर्थ।।
No comments:
Post a Comment